Bhaubeej Wishes In Marathi 2024 भाऊबीज हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा एक विशेष सण आहे, जो बंधुत्वाचे नाते अधिक घट्ट करणारा आहे. या दिवशी बहिण भावाला आपल्या घरी बोलावते, त्याच्या स्वागतासाठी सणसाजरे वातावरण तयार करते आणि त्याच्यासाठी मनःपूर्वक पूजा करते. या पवित्र प्रसंगी भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन दिलेले असते, तर बहिण भावाच्या दीर्घायुष्य, यश आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊबीज म्हणजे प्रेम, विश्वास, आणि नात्याचे गोडवे यांचा संगम.
Bhaubeej Wishes In Marathi 2024
भाऊ-बहिणीचे मजबूत नाते
नको त्यास महागड्या भेटवस्तू
हे नाते कायम राहो अतूट
मिळो माझ्या भावाला आनंद अफाट
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Bhaubeej 2024
प्रेम व विश्वासाच्या नात्याचा सण करा साजरा
तुमचे प्रत्येक मागणे देव करो पूर्ण
भाऊबीजेचा आहे पवित्र सण
प्रेमाच्या वर्षावाने उजळो आंगण
भाऊबीज सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
बहिणीचे भावांवर असतात हजारो शुभार्शीवाद
भाऊ-बहिणीचे अनमोल नाते
देवाची कृपादृष्टी या अतूट नात्यावर राहो सदैव
भाऊबीज सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
बालपणीच्या आठवणी आजही आहेत लक्षात
भांडण, फुगणे-रूसणे व पुन्हा मनधरणीचे खेळ सारे
हेच तर आहे भाऊ-बहिणीचे प्रेम खरे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाचा टिळा, औक्षणाचे ताट
भावाची आशा, बहिणीची वेडी माया
आनंदाने साजरा करा नात्याचा हा सुंदर सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन
माया व विश्वासाचे बंधन
तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा
दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना
Happy Bhaubeej 2024
आरतीची थाळी सजवते
कुंकू-अक्षतेचा टिळा तुझ्या माथी लावते
तुझ्या उज्ज्वल दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते
कोणतेही संकट तुझ्यावर न येवो असे देवाकडे मागणे मागते
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
भाऊबीजेचा सण नक्कीच आहे खास
आपल्या पवित्र नात्यात असाच कायम राहू दे गोडवा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
Bhaubeej Wishes In Marathi Quotes For Brother And Sister
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎁
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
भाऊबीजेच्या प्रेमळ शुभेच्छा!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
🎁💥भाऊबीजेच्या शुभेच्छा!💥🎁
पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा!!
फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!!
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
सोनियाच्या ताटी,
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया!
🎁🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏🎁
माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
खलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!
सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण
करत भाऊबीज आली.
🎁✨भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!✨🎁
दिवाळीच्या पणतीला साथ असते
प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस
असते तुझ्या भेटीची.
💥🏮भाऊबीजेच्या शुभेच्छा!!💥🏮
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच
कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!💥
तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!🎁
चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाने सजलेला हा दिवस भावा
तुझ्याशिवाय अपूर्ण आहे हा सण…
लवकर ये भावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
बहीण करते लाड, भाऊ देतो प्रेम,
भावाबहिणीचं हे अनोख
नातं असंच राहो कायम,
भाऊबीज शुभेच्छा अपरंपार.
भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
🎊✨नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा
भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
❤️भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती…
म्हणजे भाऊ बहीण!
भाऊबीजच्या❤️
🙏🤩हार्दिक शुभेच्छा.🙏