Happy birthday message for girlfriend in marathi for instagram And WhatsApp
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Girlfriend in Marathi
तिच्यासाठी कविता, शायरी आपण ऐकलेल्या असतात, आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची वेळही आलेली असते. तिचा वाढदिवस हा दोघांसाठी खास दिवस असतो. या दिवशी तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सरप्राईज गिफ्ट्सचा विचारही आपण आधीपासूनच केलेला असतो.
तिच्या वाढदिवशी तिला भावनिक शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आम्ही काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. नवरा-बायकोच्या नात्यातील संदेश, लग्नाच्या शुभेच्छा, रोमँटिक कोट्स हवे असतील तर हे संदेश तुमच्या गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उत्तम आहेत. तिचा वाढदिवस खास बनवा आणि तिला खुश करा!
प्रत्येक क्षणात माझ्या मनात आहेस तू, तुझ्याविना माझं आयुष्य पूर्णच नाही. वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, माय लव्ह! 🎂💮
जन्मोजन्मी आपलं नातं असंच अटूट राहो, आयुष्यात रंग आणि आनंद कायम राहो. वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये! 🎉
मी श्वास घेण्याचं कारण तूच आहेस. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्ती आहेस. तुझ्या वाढदिवशी तुला अनंत प्रेम आणि आनंद मिळो! Happy birthday my dear! 🌹🎂
तुझ्या स्मितहास्याने मला नेहमी आनंद देतोस, तू माझ्या आयुष्यातील गुलाबाची फुलं फुलवतोस! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
आनंदाच्या क्षणांनी तुझे आयुष्य भरून राहो, तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! 💖
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस, तुझा वाढदिवस तुझ्यासाठी खास बनवूया. Happy birthday my love! 🎈
प्रेयसीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Girlfriend In Marathi)
- “साथ माझी तुला शेवटच्या श्वासापर्यंत असेल, नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – नेहमी अशीच हसत राहा!”
- “आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
- “जन्मोजन्मी राहावे आपले नाते असेच अतूट. आनंदाने जीवनात येवो रोज नवे रंग, हीच ईश्वराकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!”
- “आकाशात दिसतात हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही… अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
- “माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते. माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील. Happy Birthday Dear Sweetheart!”
- “माझ्या चेहर्यावर नेहमी सुंदर हास्य आणणाऱ्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…तुझ्याशिवाय कोणताच दिवस चांगला वाटत नाही आणि आजचा दिवस अत्यंत खास आहे.”
- “पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या, मोगऱ्याची बरसात व्हावी. तिच्या सौंदर्यापुढे सोनपरीही फिकी पडावी, अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
- “माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
- “परी सारखी आहेस तू सुंदर, तुला मिळवून मी झालोय धन्य. प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी, हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी.”
- “परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली! माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
Funny Birthday Wishes For Girlfriend
- “इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर…वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय तुझा लव्हर!”
- “एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा!”
- “तुझं वय हे नेहमीच एक रहस्य राहो. हे रहस्य कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
- “वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
- “आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.”
Romantic Birthday Wishes For Girlfriend
- “मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी जोडीदारीण मिळाली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
- “आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!”
- “सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझे जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
- “तुझ्यावरच माझं प्रेम कधीही कमी न होवो. तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. Happy Birthday, jaanu!”
- “तुझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. Happy Birthday My Love!”
आपल्या प्रेयसीच्या वाढदिवशी या खास शुभेच्छा तिला अधिक आनंदित करतील, तिचा दिवस खऱ्या अर्थाने खास बनवतील.