Marathi Quotes For Instagram 2024 | Instagram Caption In Marathi 2024 For Friend And Personal Post
Marathi Caption For Instagram आपल्याला नवीन मराठी कॅप्शन इंस्टाग्राम साठी पाहिजे असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात येथे आपल्याला एटीट्यूड कॅप्शन फॉर इंस्टाग्राम अँड मराठी कॅप्शन फॉर इंस्टाग्राम अवेलेबल आहे. आपण नवीन फोटो अपलोड करण्यासाठी कॅप्शन्स शोधत आहात तर या वेबसाईटवर सर्व तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्हाला खालील पैकी कोणते कॅप्शन आवडले आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा.आणि मराठी वारसाला फॉलो करण्यासाठी विसरू नका.
Table of Contents
Instagram Caption In Marathi For Post 2024
“संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही,
आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा
वारसा नाही.”
“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”
“विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”
आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.
“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
Motivational Quotes In Marathi For Instagram 2024
“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”
“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही.
कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”
“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.
“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”.#GiveRespectTakeRespect
“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून
एक खंबीर पाया निर्माण करा.”
“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल
तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”
“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण
त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”
वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.
“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..
““जगासाठी कुणीही नसलेली
व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते..”
“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”
“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’
महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”
Instagram Caption In Marathi 2024
तेरा AttituDe मेरे सामने चिल्लर है..
कारण भावा माझी #StyLe त्याहून #KiLLeR आहे..
लोकांची वेळ येते..
पण भावा
आपला ना काळ येणार..
जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..
पण आई वडिलांचां नेहमी आदर करा..
“जमलं तर आमच्याशी चांगलच वागा,
नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.”
“संयम आणि माफ करण्याची ताकद
माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.”
“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”
“विचार हे नेहमी Branded असले पाहिजे
कपडे नाही”.
“मनात कितीही दुःख असले
तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.”
“इतिहास साक्ष आहे,खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
महागात पडेल”..
“लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील,
मी मला जे करायचं आहे तेच करणार”.
“बोलायला मलापण जमत पण आपण थेट
‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.”
Marathi Caption For Saree 2024
“कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी,
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी,
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती,
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.”
“साडी ही भारतीय महिलांची एक ओळख आहे.”
“साडी एक परिपूर्ण पोशाख आहे
ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.”
“तुझी smile तुझी शक्ती असू शकते,
पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.”
“कोणतीही भारतीय मुलगी कधीही
साडीच्या जोडीला नाही म्हणू शकत नाही.”
“आज पाहत तुला साडी मध्ये,
मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला,
सोबत शोभत होती नखरेल नथही तुला,
आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.”
“कमाल दिसते ती साडी वर,अ
रे लाखो लोक मरतात तिच्यावर,
पण तीच लक्ष्य नसत कुणावर
तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.”
“जरीच्या साडीत सजून धजून ,
येई सौंदर्य अधिक खुलून.”
“कपाळी चंद्रकोर, नथ आहे
नाकी गळी शोभते सोनेरी सर
अन् नाजुकशी ठुशीनाकी डोळी रेखीव
जणू घडवली मूर्ती साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.”
“मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा।.”
“साडीत दिसतेस तू जशी नभातील
अप्सरा अशी सुंदरा…
तुझा आहे जबरदस्त तोरा.”
“मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं.”
”साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी
साडीला नकार असूच शकत नाही.”
धन्यवाद आपण या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल.
Read More
Marathi Quotes For Anniversary 2024 | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
[…] Marathi Quotes For Instagram 2024 | Instagram Caption In Marathi 2024 […]